धूलिवंदनात झाला वाद खुलताबादेत दोन गट भिडले

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) : धूलिवंदनावरुन युवकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. खुलताबाद शहराबाहेरील खिर्डी रोडवरील देवी मंदिराजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान दुसऱ्या गटातील फिर्यादी चंद्रकांत कचरू कांबळे (रा. मंगलपेड झोपडपट्टी, खुलताबाद) याच्या तक्रारीवरून वरखड़ आईच्यादेवी मंदिरासमोर स्पिकर लावून नाचण्यावरुत्त वादंग झाल्याने त्यास व
त्यांच्या सोबतच्यांना लाथा बुक्क्यासह लाकडी दांड्याने मारहापा करण्यात आली. यावरून अविनाश अशोक लोणके, अमोल अशोक लोनके, अमर दिलीप तुपे, कृष्णा दशरथ लोनके, योगेश लोखंडे, प्रकाश लक्षमण लोनके सर्व रा. राजीव गांधीनगर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ. मनोहर पुंगळे व सिध्दार्थ सदावर्ते करीत आहेत. कामगाराने आत्महत्या केली. पुळे - सोलापूर आसेगाव पुला आली, गौतम व ५२, रा. माळी आत्महत्या केले आहे. 

चैटनास्थळी धाव बलाच्या मदतीने खाली उतरवला. गायकवाड असल्य आली. गौत्तम हा व करून घरी येत अ वाजेचा सुमारास दुचाकी उभी करू दरम्यान, त्याच्या मात्र कळू शकल दौलताबाद पोलिस या प्रकरणी एका गटातील फिर्यादी अमोल अशोक लोनके (रा. राजीव गांधीनगर) याच्या तक्रारीनूसार त्यास चंद्रकांत कचरू कांबळे, तुळशीराम अशोक भांडे, विशाल अनिल घोरपडे, रवी भानुदास तुपे, राहुल भीमराव आव्हाड (सर्व रा. राजीव गांधीनगर) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ओठास दुखापत केली.